वृत्तपत्रांमध्ये जाहिरातींचा बोलबाला

वृत्तपत्र हे एका आरशापेक्षा कमी नसते. जगातील कानाकोप-या पासुनची इतंभूत माहिती यामध्ये वाचायला मिळते. म्हणूनच या माध्यमाला समाजाचा आरसा असे म्हटले जाते. या माध्यमाध्ये ईतर माध्यमांपेक्षा समाज बदलण्याची जास्त ताकद असते. पूर्वी एकच वृत्तपत्र एकाच जागी वाचायला मिळे, परंतु आत्ता जेवढ्या भाषा तेवढी वृत्तपत्रे अशी परिस्थिती पाहायाला मिळते. प्नादेशिक आणि इंग्रजी भाषेतील वृत्तपत्रे जागरुक व चोखंदळ वाचक वाचताना दिसू येतात.
  सध्या अनेक भाषांतील वृत्तपत्र असल्याची आपल्याला दिसून येतात. आणि या वृत्तपत्राचा वाचक वर्ग देझील वेगवेगळा असतो. आपला वाचगवर्ग टिकवून ठेवण्यासाठी किंवा आपल्या वृत्तपत्राकडे जास्ती जास्त वाचकवर्ग खेचण्यासाठी पत्रकाराला नाना प्नकारचे प्नयत्न करावे लागताता. त्यातील एक म्हणजे जाहिराती.. पूर्वी वृत्तपत्रामध्ये एखाद दुसरी जाहिरात असायची परंतु सध्या काळात संपूर्ण पानभर जाहिराती देण्याचा ट्रेंड सुरु आहे. वृत्तपत्राच्या खपासाठी जाहिरातींवा घेतलेल्या आधाराचा काही वेळेला अतिरेक होताना दिसतो. जाहिरातींमुळेच वृत्तपत्राच्या पानांची संख्या अवाचा थवा होऊन जाते. जाहिरातींचे कॉल्मस वाढताना दिसतं आहेत. जाहिरातींचे प्नकार देखील वेगवेगळे असताता एखाद्या पक्षाची जाहिरात वेगली, सिनेमा किंवा नाटकांच्या जाहिराती वेगळ्या असे वेगवेगळे प्नकार वृत्तपत्रांमध्ये पाहायाला मिळातात. 
    सणांच्या कालावधीत तर  जाहिरातींची खूप मोठ्या प्नमाणावर संख्या दिसून येते. जसा सण तशी सणांच्या जागिराती असे चित्र वृत्तपत्रांध्ये दिसून येते. वाढत्या खपामूळे वृत्तपत्रांध्ये आवश्यक असणारे वितरण विभाग, जाहितार विभाग यांना खूप फायदा होऊ लागतो. व त्यामुळे या जागिराती कमीत कमी किंमतीमध्ये वर्तमानपत्रात  येऊ लागतात. व या कमी किंमतीमुळेच वृत्तपत्रात जाहिरातींचे प्नमाण वाढू लागले आहे.
    प्नबोधनाची ताकद असलेले वृत्तपत्रासारखे सशक्त माध्यमाला अलिकडे व्यावसायिकतेचे स्वरुप प्नाप्त झाले आहे. जाहिरातींच्या कुबड्या घेऊन चालणारे 

Comments

Popular posts from this blog

मृगजळ आणि त्याचे वयानुसार बदलते अर्थ

शुभ मंगल "सावधान"