स्वातंत्र कि पारतंत्र्य

देश स्वातंत्र्य होऊन ईतका काळ लोटला तरी अजूनही पारतंत्र्याच्या विळख्यात अडकल्याची भावना मनात येते. अर्थात आता ह्याला कारणे देखील तशाच प्नकारची आहेत. देशाला स्वातत्र्य मिळाल्यानंतर अनेक वेगवेगळे प्नकल्प आले, अनेक बदल हे घडून आले. खूप क्नांती देखील याचदरम्यान घडल्या अर्थात हि झालेली क्नांती सामान्य नागरिकांच्या किती पचनी पडली हे त्या सामान्य नागरिकांना ठाऊक? मग त्यमध्ये अगदी हल्ली झालेली नोटबंदी किंवा जीएसटी सारखी प्नकरण देखील विसरून चालणार नाही. आत्ता या एकूण सत्तर वर्षात आपण काय साध्य केलं हे विचार करण्यासारखं आहे. 

    या सत्तर वर्षात काग्ही प्नश्न हे अदी तसेच्या तसेच आहेत. ग्नामीन भागातील समस्यांना अजूही प्नश्नचिन्ह हे लागलेलचं आहे. काही प्नकल्प, उपक्नम हे आले, पण ते देखील तोंडदेखले आणि त्या उपक्नमाचं पुढे काय झाल. कोणालाही ठाऊक नाही. कृषीप्नधान असणारया भारताला अजूनही अपयशाचा कोरडेपणा सहन कारावा लागतोच आहे. बळीराजा ज्याच्या नावातचं राजा आहे त्याला आपल्या हक्कासाठी मोर्चे कराचे लागणे यापेक्षा मोठ कोणतही दुर्देव्य नसावे असे माझे वयक्तिक मत आहे. जाती धर्माच्या भिंत दिवसेंदिवस अजून जास्त कठोर आणि मजबूत होत चालल्याचे दिसून येतयं. 

  सत्तर वर्षात या देशाला केवळ घोटाळे, महागाई, आणि अपयशी सरकार याशिवाय दुसरं काहीही मिळालेलं नाही. यामध्ये स्त्रियांचया प्नश्नांवर बोलायाला गेलो तर हा लेख अपुरा पडेल. सत्तेच्या लाचचेपाई जो- तो आपआपला स्वार्थ बघुन पुढे जाण्याच्या मार्गावर आहे. या मार्गात आलेल्या प्नत्येकावर मात करून टिकून राहण्यासाठी हा सत्याधीश कोणत्याही थराला पोहचू शकतो हे तितकचं खरं आहे. इथे केवळ सगळे एक प्नकारचा मुखवटा घालून दिसताना फिरतो. कळतं इथे सगळयांना असते परंतू बोलायाला कोणही तयार नसतं ही आजकालची सत्य परितस्थिती आहे.

  अशी ही स्वातंत्र्य मिळालेल्या देशाची दयनीय परिस्थिती आहे. स्वातंत्र्य म्हणून मिरवणा-या या देशाची जेव्या या सगळ्या समस्यामधून सुटका होईल तेव्हा खर्या अर्थाने आपण पारतंत्र्यातून मुक्त होऊ...

Comments

Popular posts from this blog

मृगजळ आणि त्याचे वयानुसार बदलते अर्थ

शुभ मंगल "सावधान"

वृत्तपत्रांमध्ये जाहिरातींचा बोलबाला